🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*बेचाळिसावा◀*
*oचा उच्चार ओ*
👉 आजचे शब्द
1)stone 11)golden 21)total
2)stove 12)hollow 22)whole
3)those 13)marigold 23)woven
4)throw 14)nobody 24)wrote
5)tomato 15)postman
6)chosen 16)soldier
7)clothes 17)stolen
8)coconut 18)stroke
9)frozen 19)suppose
10)going 20)though
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. golden या शब्दामध्ये go चा एक lde चा दुसरा गट व n चा तिसरा तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
golden मध्ये go चा गो lde चा ल्डव n चा न म्हणजे गोल्डन
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. stone - स्टोन
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment