Monday, February 26, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*बावन्नावा◀*
       
*स्वर जोडींचे उच्चार*

       *ea चा उच्चार अ व इअ*

👉आज आपण       *ea चा उच्चार अ व इअ*  असणारे शब्द शिकणार आहोत.

👉ea या स्वर जोडीनंतर r आल्यास ea चा उच्चार इअ, अ असा होतो.

👉 आजचे शब्द
1)ear          11)heart   
2)bear        12)ideal    
3)fear         13)learn 
4)earn        14)smear 
5)idea        15)yearn 
6)wear       16)appear   
7)year        17)dearth
8)beard     18)dreary    
9)clear      19)ordeal    
10)early     20)search  
21) dear      22)pearl


👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  year या शब्दामध्ये yea चा एक r चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
year मध्ये yeaचा उच्चार यि व  चा उच्चार  र म्हणजे यिअर



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  search -  सर्च
   
♦🍁 *या उपक्रमाचे पुस्तक हवे असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा.* 🍁♦  
      

*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: